पटना, 13 दिसम्बर 2024 बिहार की राजधानी पटना में आज जनता पार्टी की राज्य कार्यकारिणी का गठन किया गया। इस मौके पर जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत चतुर्वेदी ने धीरज कुमार को बिहार राज्य का प्रदेश अध्यक्ष नियुक्त किया। जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत चतुर्वेदी ने बिहार राज्य कार्यकारिणी में धीरज कुमार को […]
राजकारण
राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे.
गुजरात कसा पुढे गेला जयंत पाटील यांनी सांगितले
पहाटेच्या शपथविधीनंतर सगळ्यात पहिले शरद पवार यांच्याकडे दोन तासात कोण आले असेल तर ते डॉ. राजेंद्र शिंगणे होते. पुन्हा एकदा शपथविधी झाला तो दुपारचा झाला आणि ते तिकडे असले तर प्रश्न सुटावेत, बँकेला भाग भांडवल मिळावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आजच्या सरकारने प्रयत्न केला. पक्ष फुटायला नको होता याची वेळोवेळी […]
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही
जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना पाठिंबा मी स्वप्नातही देणार नाही, विषय संपला अशा एका वाक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना फटकारलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना पाठिंबा मिळेल असं बोललं जात होते. परंतु आज उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली […]
विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण
राज ठाकरेंची आज विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचेही मनसेने जाहीर केले आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. विक्रोळीमध्येराज ठाकरे यांची सभा आहे, संजय राऊत यांना जाहीर निमंत्रण करतो की त्यांच्यासाठी सभेत […]
येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील ही मोठी निवडणूक असल्याने शरद पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारसभांमधून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनाही लक्ष करत आहेत. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चुकीचे काम करताना मर्यादा […]
गौतम अदानी पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल
२०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात उद्योगपती गौतम अदानी हेदेखील पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल करत असल्याचं समोर आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. अजित […]
माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. काल निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. आज दुसऱ्या दिवशीही ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी औसा येथे केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले […]