भाजप राकप ( अजित ) राकप ( शरद ) राजकारण शिवसेना ( शिंदे )

गौतम अदानी पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल

२०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात उद्योगपती गौतम अदानी हेदेखील पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल करत असल्याचं समोर आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. अजित […]

भाजप राजकारण

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. काल निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. आज दुसऱ्या दिवशीही ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी औसा येथे केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले […]