गुन्हे

१० रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरून छापल्या ५०० च्या नकली नोटा

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोक यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बनावट नोटा कशा छापायचे हे शिकत होते. खऱ्या नोटांसारख्या या नोटा दिसण्यासाठी दहा रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरत होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांच्या ५००-५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, लॅपटॉप आणि […]

गुन्हे

बनावट IRS चा झाला पर्दाफाश

बिहारमधील बनावट IPS नंतर आता राजस्थानमध्ये एक बनावट IRS समोर आला आहे, ज्याने नॅशनल नार्कोटिक्स ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर असल्याचं सांगून सरकारी नोकरी करणाऱ्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे अश्लील फोटो काढले होते. तो त्यानंतर मुलींना ब्लॅकमेल करायचा. एका मुलीला संशय आल्याने तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर […]

गुन्हे

दिरावर जीव जडल्याने नवऱ्याचा काढला काटा

कानपूरमध्ये ट्रकचालक पतीची हत्या करून दिरासोबत फरार झालेल्या पत्नीला आठ महिन्यांनंतर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथून पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. ते दिवसभर ढाब्यावर काम करायचे आणि संध्याकाळी बागेश्वर धाम येथे सेवा करायचे. आरोपी महिलेने मोबाईल ऑन करताच पोलिसांना तिचं लोकेशन सापडलं. सीतापूरचा रहिवासी असलेला दिनेश अवस्थी कानपूरच्या […]

गुन्हे

रत्नागिरीत १३ घुसखोर बांगलादेशींना अटक

चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी दहशतवाद विराेधी शाखेने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील कालरकाेंडवाडी येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वहीद रियाज सरदार (३५, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा, कलारोवा), रिजाऊल हुसेन करीकर (५०, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), शरीफुल हौजीआर सरदार (२८, रा. तहसील कलारोवा, […]

गुन्हे

मी निर्दोष, मला अडकवण्यात आलंय

कोलकाता न्यायालयाने सोमवारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी केली. याच दरम्यान आरोपी संजय रॉयने तो निर्दोष असून त्याने काहीही केलेलं नाही. न्यायालयात त्याला बोलू दिलं जात नसून त्याला या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचंही आराडोओरडा करून म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन […]

गुन्हे

शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतमला यूपीमधून अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या चौकशीत शिवकुमारने गुन्ह्याची कबुली तर दिलीच, पण हे संपूर्ण हत्याकांड त्याने कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणलं, याचीही माहिती दिली. आता शूटर शिवापर्यंत ते कसे पोहोचले आणि नेमकं ठिकाण कसं सापडलं हे मुंबई पोलिसांनी […]