राकप ( शरद ) राजकारण

गुजरात कसा पुढे गेला जयंत पाटील यांनी सांगितले

पहाटेच्या शपथविधीनंतर सगळ्यात पहिले शरद पवार यांच्याकडे दोन तासात कोण आले असेल तर ते डॉ. राजेंद्र शिंगणे होते. पुन्हा एकदा शपथविधी झाला तो दुपारचा झाला आणि ते तिकडे असले तर प्रश्न सुटावेत, बँकेला भाग भांडवल मिळावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा आजच्या सरकारने प्रयत्न केला. पक्ष फुटायला नको होता याची वेळोवेळी […]

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही

येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

भाजप राकप ( अजित ) राकप ( शरद ) राजकारण शिवसेना ( शिंदे )

गौतम अदानी पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल

२०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात उद्योगपती गौतम अदानी हेदेखील पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल करत असल्याचं समोर आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. अजित […]

माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको

खान्देश

नाशिक

शरद पवार यांच्या एकाच दिवशी तब्बल सहा सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ६ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या स्वपक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ४ तर सहयोगी उद्धवसेना आणि माकपाच्या मतदारसंघात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ सभांचे नियोजन करण्यात आले […]

अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम

मी फडणवीसांची इच्छा पूर्ण कशी होईल याच्यासाठी काम करेल

जळगाव

ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट

ओबीसी आणि मुस्लिमांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज […]

संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव

येणाऱ्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीही करेल

मराठवाडा

हिंगोली

पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला आरोप

जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणी केवळ १ जागा ठाकरे गटाला मिळाली. दुसरी नांदेड उत्तर याठिकाणी असलेला उमेदवार अधिकृत आहे की नाही याबाबत खेळ सुरू आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी नांदेडमधील शिवसेना पूर्ण विकून टाकली. पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तालुकाप्रमुखपदासाठी पैसे घेतात. प्रत्येक कार्यकर्त्याकडून पैसे घेतले जाते. याची तक्रार आम्ही १० […]

सर्वच पक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाला विरोध

सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा

परभणी

येथे फटाके वाजवू नका म्हटल्याने शेतकऱ्यास मारहाण

घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याच्या कारणावरून मारहाणीची घटना तांडपांगरी गावात घडली. याप्रकरणी चारजणांविरुद्ध दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ भगवान वैरागर यांनी फिर्याद दिली की, २९ ऑक्टोबर रोजी चुलत भाऊ सोपान रावसाहेब वैरागर यांची मुले घरासमोर फटाके वाजवत होते. त्यावेळी घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याने एकनाथ वैरागर […]

रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय?

शरद पवार : मी अजून म्हातारा झालो नाही

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक

माजी आमदार आणि शहर ‘मध्य’मधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या बापूजी नगरातील घरावर काही तरूणांनी दगडफेक केली. सोमवारी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगत आडम यांनी भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली. आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री काही युवकांनी त्यांच्या घरावर […]

अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली

सुधाकर खाडे खूनप्रकरणी तिघांना अटक, चार दिवस कोठडी

पुणे

गुरुवारी शरद पवार, राज ठाकरेंची जाहीर सभा

हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. १४) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा हाेणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभादेखील याच मतदारसंघात होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस […]

वीज जोडणीसाठी घेतली पाच हजाराची लाच

कोकण

ठाणे

अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज प्रवाह सुरू

अंबरनाथ (प्रतिनिधी): अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यामधून उच्च वीज प्रवाह सुरू देखील झालेला आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल 2000 मेगा वेट अतिरिक्त वीज यामुळे मिळणार आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरिता ज्या […]

एसटी चालकासह एक प्रवासी जखमी

सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत

ठाणे

जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित

निवडणूक काळात रोख रक्कम व दारू जप्तीसाठी सुरू केलेल्या चेकपोस्टवर पकडल्या जाणाऱ्या रोकडीची अफरातफर केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे जप्त केलेल्या रकमेची अफरातफर केल्याबद्दल भरारी पथकांच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले. म्हारळगाव नाका चाैक येथे उल्हासनगरमध्ये भरारी पथक क्र. ३ चे प्रमुख संकेत चानपूर व भरारी पथक क्र.६ चे प्रमुख संदीप […]

भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणार

गुन्हे

१० रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरून छापल्या ५०० च्या नकली नोटा

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोक यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बनावट नोटा कशा छापायचे हे शिकत होते. खऱ्या नोटांसारख्या या नोटा दिसण्यासाठी दहा रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरत होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपयांच्या ५००-५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर, लॅपटॉप आणि […]

बनावट IRS चा झाला पर्दाफाश

दिरावर जीव जडल्याने नवऱ्याचा काढला काटा

गुन्हे

रत्नागिरीत १३ घुसखोर बांगलादेशींना अटक

चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना रत्नागिरी दहशतवाद विराेधी शाखेने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील कालरकाेंडवाडी येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वहीद रियाज सरदार (३५, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा, कलारोवा), रिजाऊल हुसेन करीकर (५०, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), शरीफुल हौजीआर सरदार (२८, रा. तहसील कलारोवा, […]

मी निर्दोष, मला अडकवण्यात आलंय

शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस

विदर्भ

भंडारा

मतदार व लोकशाहीचे मीडियावर ‘सोशल मॅरेज’

देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला फार महत्व आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यात सोशल मीडिया अग्रेसर असून सध्या सोशल मीडियावर काय वायरल होईल याचा नेम नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदार व लोकशाहीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या अनोख्या निमंत्रणपत्रिकेने मतदारांचे […]

भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल

भाजप काय आपल्या खिशातून महिलांना १५०० रुपये देते काय ?

गोंदिया

नेतेच कंत्राटदार झाले : नितीन गडकरी

केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात, पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे. ही स्थिती सर्वच पक्षांत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा. देशात सुशासन असायला हवे, […]

निवडणूक कर्तव्यात केला कसूर, दोन कर्मचारी निलंबित

महामंडळाच्या बसमधून दारुची तस्करी

राष्ट्रीय

भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

बांगलादेशमध्ये जातीय तेढ सातत्याने वाढत आहे. सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठी घोषणा केली आहे. हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर बंगालमधील पेट्रापोलमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आंदोलन करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे कारवाई […]

मनोरंजन

असं काय घडलं की राधिका आपटेनं या सुपरस्टारच्या लगावली मुस्काटात

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती सिनेइंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. एका साउथच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने एका सुपरस्टारला सणसणीत सपराकदेखील मारली होती. एका मुलाखतीत खुद्द राधिका आपटे हिने याचा खुलासा केला. तिने सांगितले की, त्या अभिनेत्याच्या वर्तणुकीमुळे तिचा संताप अनावर झाला आणि ती स्वतःला थांबवू […]

‘ते गिफ्ट्स कुठून यायचे याची कल्पनाच नव्हती’- जॅकलीन फर्नांडिस

‘छावा’च्या सेटवर शूटिंगनंतरही विकी कौशल अनेक तास का थांबायचा

मनोरंजन

‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना त्यांच्या आगामी ‘पुष्पा २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमामुळे रश्मिका प्रसिद्धीझोतात आली होती. या सिनेमातील तिने साकारलेली श्रीवल्लीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमामधील पुष्पा-श्रीवल्लीची जोडीही हिट ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘पुष्पा २’मधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे […]

यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, ‘वेदविद’चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली…

‘पुष्पा’मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये

वातावरण अंदाज

Pune, IN
26°
Fair
6:25 am6:49 pm IST
Feels like: 26°C
Wind: 3km/h SW
Humidity: 69%
Pressure: 1013.88mbar
UV index: 0
12 am1 am2 am3 am4 am
25°C
25°C
24°C
23°C
23°C
FriSatSunMonTue
36°C / 23°C
38°C / 23°C
39°C / 24°C
40°C / 25°C
40°C / 25°C

दैनिक राशी भविष्य

शिष्यवृत्ती

विद्याधन स्कॉलरशिप

महाराष्ट्रात असंख्य कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात. त्यांची दैनंदिन आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो. जे येईल ते काम ते करतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन जगतात. त्यांच्याजवळ कायमस्वरूपाची कुठली नोकरी नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असते. Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 दिवसेंदिवस वाढणारे शिक्षण […]

शिष्यवृत्ती

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवत असते. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे अनेक योजना सरकार राबवत असते. Post Matric Scholarship Schemes राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा द्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची Maharashtra post matric scholarship […]

शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

आज आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राज्यात असंख्य कुटुंबे आहेत जे अजूनही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यांच्याकडे कोणतेही रोजगारीचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचबरोबर मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेऊ शकत […]

शिष्यवृत्ती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे शुल्क पूर्ण किंवा अंशतः परत मिळते. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होत आहे आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे. […]

शिष्यवृत्ती

मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना

महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांना चक्रीय पद्धतीने सामावून घेण्यात आले. सन २०१६ पासून या योजनेचे स्वरूप बदलत   एम.एससी भौतिकशास्त्र / […]

जाहिरात

शेतकरी

किसान क्रेडिट द्वारे शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

देशभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना Kisan Credit Card Yojana सुरू केलेली आहे. या योजनेचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत दिल्या गेलेल्या […]

शेतकरी

अन्नप्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती

भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. मात्र शेतीत उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, मात्र अवेळी येणारा पाऊस आणि प्रक्रिया उद्योगाचा असलेला अभाव यामुळे पिकवलेले माल मोठ्या प्रमाणात थांबवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून […]

शेतकरी

धने आणि मेथीच्या शेतीसाठी 50% अनुदान

भारतातील मसाले पदार्थांना देश- विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ही मागणी लक्षात घेता बिहार सरकारने धने आणि मेथीच्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मसाले पदार्थांची मागणी पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मोठा फायदा होणार आहे. beej masale yojana 2024 : सरकारच्या या अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी जवळपास 50% […]

देश विदेश

महिलांच लग्नाचं वय १८ वरून ९ वर्ष करण्याचा विचार

इराकमध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल मोठा बदल होणार आहे. आता विवाह कायद्यात संशोधन करून मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून कमी करत ९ वर्ष करण्याची इराकची तयारी सुरू आहे. नव्या कायद्यानुसार कुठल्याही वयाचा पुरुष ९ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करू शकतो. इतकेच नाही तर नव्या कायद्यात मुलींना तलाक, वारसा आणि मुलांचा हक्क हे अधिकारही मिळणार नाहीत. या प्रस्तावाला […]

देश विदेश

लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला

बेरूत/जेरुसलेम: इस्रायलच्या लष्कराने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ताब्यातील प्रदेशावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या मध्यवर्ती भागावर हा हल्ला केला, ज्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले. सोशल मीडियावर नागरिकांना चेतावणी दिल्यानंतर, […]

देश विदेश

बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक

सध्या सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पनामाच्या सुंदरीला विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेवेळी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने तिच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढविली आहे. तर या सुंदरीने स्पर्धेच्या संचालकासोबत वाद झाल्याने आपल्याला काढून टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकवेळीही एका खेळाडूवर बॉयफ्रेंडसोबत फिरत असल्याने कारवाई करण्यात आली होती. आताही तशीच कारवाई याही […]

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले

ब्राझीलमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीबाहेर बॉम्बने स्वतःला उडवले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर न्यायाधीश आणि कर्मचारी इमारत रिकामी करून बाहेर आले. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्र […]

जाहिरात